सुविचार
By -CDD
January 03, 2025
0
*🟣आजचे प्रेरणादायी सुविचार 🟣*
_*1) आपलेपणा, आधार आणि वेळ ही खूप मोठी संपत्ती आहे. कुणालाही देण्यासाठी यापेक्षा चांगली भेट वस्तू नाही...!*_
_*2) जी माणसं आपली " चौकशी " करतात. ती माणसं आपली जवळची असतात आणि जी माणसं आपल्या " चौकशा " करतात, ती माणसं कधीच आपली नसतात…!*_
type="text/javascript">
atOptions = {
'key' : '4bc4c0002bf756a1e15e54643ef5b9b9',
'format' : 'iframe',
'height' : 300,
'width' : 160,
'params' : {}
};
document.write('
atOptions = {
'key' : '4bc4c0002bf756a1e15e54643ef5b9b9',
'format' : 'iframe',
'height' : 300,
'width' : 160,
'params' : {}
};
_*3) वाईट कोणीच नसतं जीवनात अशी पण वेळ येते की, माणूस कितीही खरा आणि चांगला वागला तरी तो कोणाच्या तरी मनासारखा न वागल्यामुळे वाईट ठरत असतो...!*_
_*4) धनवान होण्यासाठी एक-एक कणांचा संग्रह करावा लागतो. आणि गुणवान होण्यासाठी एक-एक क्षणाचा सदुपयोग करावा लागतो. या जन्माचा पैसा पुढच्या जन्मी कामी येत नाही. परंतु या जन्माच पुण्य जन्मोजन्मी कामी येत...!*_
_*5) कोणाच्या वाईट वागण्याने आपलं काहीही वाईट होत नसतं. मिळतं तेच जे आपण पेरलेलं असतं. आपल्याशी कोण कसही वागेना आपण सगळ्यांशी चांगलंच वागायचं, इतकं चांगलं की विश्वासघात करणारा ही पुन्हा जवळ येण्यासाठी तळमळला पाहिजे...!*_
Tags:
