सुविचार
By -CDD
January 02, 2025
0
*🟣आजचे प्रेरणादायी सुविचार 🟣*
_*1) माणूस केंव्हा ही जिंकू शकतो फक्त मनगट कोणाकडे गहाण नसावं..!*_
_*2) ऐपती पेक्षा जास्त काही सहज साध्य झालं तर कालांतराने त्याची किंमत शून्य होऊन जाते...!*_
_*3) कल्पना केल्यानंतर ती गोष्ट साध्य करण्यासाठी केली जाणारी धडपड म्हणजेच जिद्द...!*_
_*4) माणसाने आयुष्यात स्वतःला कधीही कमी किंवा श्रेष्ठही समजू नये. कारण स्वतःला कमी समजल्याने आत्मविश्वास कमी होतो, तर श्रेष्ठ समजल्याने अहंकार निर्माण होतो...!*_
_*5) भिंतीचा शोध लागला आणि कळपात राहणारा माणूस कुलूपात राहू लागला. मोबाईल चा शोध लागला आणि समोर बसून बोलणारा माणूस लांब राहूनच बोलू लागला. विज्ञानाने जगाला जवळ आणले पण माणसांना एकमेकांपासून दूर केले...!*_
Tags:
