सुविचार
By -CDD
August 14, 2025
0
*🟣 आजचे प्रेरणादायी सुविचार 🟣*
_*1) तुम्हाला जर आयुष्यात वेगाने चालायचे असल्यास एकटेच चाला ! आणी दूरपर्यंत जर चालायचे असेल तर सगळ्यांना बरोबर घेऊन चला...!*_
_*2) तुम्ही पूर्वी कोण होता हे महत्वाचे नसुन तुम्ही आज कोण आहात व काय करता हे फार महत्वाचे आहे...!*_
_*3) दुसऱ्यांच्या दोषांचे वर्णन तुमच्याकडे करणारे लोक तुमच्या दोषांचे वर्णन तिसऱ्यांकडे करत असतात हे लक्षात असु द्या...!*_
_*4) जीवन जगत असताना आयुष्यात वेगवेगळी माणसं भेटतात. त्यातील काही माणसांना सांभाळत राहायचं असतं आणि काही माणसांपासून सांभाळून राहायचं असतं...!*_
_*5) ज्याप्रमाणे आंधळ्याला आरशाची आणि बहिऱ्याला संगीताची किंमत नसते, त्याच प्रमाणे विश्वासघातकी माणसाला स्वार्थापुढे कोणत्याही प्रामाणिक माणसाची काहीच किंमत नसते...!*_
Tags:
