सुविचार

PREM English ACADEMY
By -CDD
0
*🟣 आजचे प्रेरणादायी सुविचार 🟣* _*1) आयुष्यात एकच गोष्ट करा, स्वतःचं नाव मोठं करण्यासाठी, दुसऱ्याचं नाव बदनाम करू नका...!*_ _*2) चांगला काळ आला की माणूस अहंकार दाखवतो. याचे परिणाम त्याला वाईट काळात दिसतात...!*_ _*3) थोडा वेळ लागेल पण आपण चांगल्या भावनेणं पेरलेलं चांगलंच उगवतं. मग ते आपले कर्म असो किंवा आणखी काही. सुविचारांनी जीवन बदलत नाही, पण जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन नक्कीच बदलतो...!*_ _*4) दुरूस्ती पेक्षा देखभाल नेहमीच स्वस्त असते मग ते यंत्र असो किंवा मानवी संबध...!! आहारात सत्व, वागण्यात तत्व आणि बोलण्यात ममत्व असेल तरच जीवनाला महत्व येते...!*_ _*5) ज्यावेळी तुम्हाला निवडण्याचा पर्याय असेल त्या वेळी चांगलच निवडा. ज्यावेळी चांगल निवडायची संधी नसते त्यावेळी योग्य वागण्याचा प्रयत्न करावा...!*_
Tags:

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!