सुविचार

PREM English ACADEMY
By -CDD
0
*🟣 आजचे प्रेरणादायी सुविचार 🟣* _*1) आपलं अस्तित्व कोणी संपविलं म्हणून कधी थांबायचं नसतं परत जिद्दीने स्वबळावर लढायच असतं...!*_ _*2) आयुष्यात चुकलेला एक निर्णय आयुष्यभराची शिकवण व अनुभव देऊन जातो...!*_ _*3) ज्यांच्याकडे पर्याय असतात. त्यांना समोरच्याच्या भावनांची कदर नसते...!*_ _*4) संघर्ष रडवतो पण आपलं आयुष्य घडवतो...!*_ _*5) कोणी तरी खूप छान म्हटलंय...! दृष्टीचं ऑपरेशन होतं दृष्टिकोनाचं नाही फरक फक्त विचार करण्याचा असतो, नाही तर त्याच पायर्‍या वर जातात आणि खालीही येतात...!*_ _*6) हातात हात घेतला तर मैत्री होते... दोन्ही हात जोडले तर भक्ति होते... कुणाला हात दिला तर मदत होते... आणि हात पुढे केला तर अशक्य ते शक्य होते...!*_
Tags:

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!