सुविचार

PREM English ACADEMY
By -CDD
0
*🟣 आजचे प्रेरणादायी सुविचार 🟣* _*1) वेदनांचा कोंडमारा करुन भावना कधीच व्यक्त करता येत नाही...!*_ _*2) दुसऱ्याची विचारपूस करणे ही भावना जरी छोटी वाटत असेल तरी, तिच्यात माणुसकीची भली मोठी ताकद लपलेली असते...!*_ _*3) शांततापूर्ण आयुष्याचे दोन नियम आहेत..! अपयशाचे दुःख "हृदयापर्यंत" पोहोचवु द्यायचे नाही.. आणि यशाचा अहंकार "मेंदूपर्यंत" जाऊ द्यायचा नाही...!*_ _*4) आयुष्यात ज्या क्षणी आपल्याला वाटेल की आपण स्वतः ला हरवत चाललोय अशा वेळी एक तरी जागा अशी हवी की जिथे गेल्यावर आपण स्वतः ला पुन्हा सापडू शकतो...!*_ _*5) तलाव एकच आहे पण, हंस मोती शोधतो तर बगळा मासे शोधतो, फरक फक्त विचारांचा आहे...!*_
Tags:

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!