सुविचार

PREM English ACADEMY
By -CDD
0
*🟣 आजचे प्रेरणादायी सुविचार 🟣* _*1) या धावत्या जगात तीन गोष्टी कधीही बदलू नका. चांगले विचार, उत्तम ध्येय आणि जीव लावणारी माणसं...!*_ _*2) गर्व करून कुठल्याही नात्याला तोडण्यापेक्षा माफी मागून ती नाती जपा कारण वेळ आल्यावर पैसा नाही तर माणसंच साथ देतात...!*_ _*3) जी माणसं फक्त पैशाला किंमत देतात त्यांच्या जिवनात चांगली माणसं कधीच टिकत नाही...!*_ _*4) चांगल्या वागणुकीचे आर्थिक मूल्य नसले तरी चांगल्या वागणुकीत कोट्यावधींची मने जिंकण्याची शक्ती असते, हिशोब ठेवत चला कारण आलेली वेळ सरली की आपलेच लोकं विचारतात तू माझ्यासाठी काय केलंस...!*_ _*5) तुम्ही स्वतः साठी नक्की जगा. मोठे व्हा, पण दुसऱ्यांच्या जखमेवर फुंकर घालायला शिका. त्याशिवाय सुख नाही. आयुष्याची पिशवी कायम थोडी रिकामी असायला हवी… कारण, भरलेल्या गाठोड्यांना अहंकार जास्त असतो...!*_
Tags:

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!