सुविचार

PREM English ACADEMY
By -CDD
0
*🟣 आजचे प्रेरणादायी सुविचार 🟣* _*1) चांगला स्वभाव हा गणितातल्या शुन्यासारखा असतो. ज्याच्या सोबत असतो त्याची किंमत नेहमीच जास्त असते...!*_ _*2) हरताय म्हणुन खेळणं सोडु नका कदाचित शेवटच्या क्षणी निकाल तुमच्या बाजुने असेल...!*_ _*3) बारशाला घरातले अन् इतर वेळी बाहेरचे नाव ठेवतात...!*_ _*4) व्यक्तीचा आनंद ओळखू नाही आला तरी चालेल, पण त्याच्या वेदना वाचता आल्या पाहिजेत. कारण आनंद अगदी सहज शब्दात व्यक्त होतो, पण दुःखाला व्यक्त होण्यासाठी शब्द सापडत नाहीत...!*_ _*5) जेव्हा आपली वेळ वाईट असते, तेव्हा लोकही वाईट वागतात. आणि चांगली वेळ आली की, सगळेच चांगले वागतात दोष लोकांचा नाही तर वेळेचा आणि परिस्थितीचा आहे. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, माणसं बदलण्यात वेळ घालवू नका, त्यापेक्षा आपली परिस्थिती बदला, म्हणजे बाकी सगळं आपोआप बदलेल...!*_
Tags:

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!