सुविचार

PREM English ACADEMY
By -CDD
0
*🟣 आजचे प्रेरणादायी सुविचार 🟣* _*1) आयुष्यातील काही गोष्टी कबड्डीच्या खेळाप्रमाणे असतात तुम्ही यशाच्या रेषेला हात लावताच लोक तुमचे पाय पकडायला सुरुवात करतात...!*_ _*2) डोळ्यातून पडलेले अश्रू आणि नजरेतून पडलेली माणसं पुन्हा त्यांची स्वतःची जागा कधीच मिळवू शकत नाही...!*_ _*3) आयुष्यात स्वतःच्या जवळ असलेल्या गोष्टींचा कधीच घमंड करू नका कारण दगड जेव्हा पाण्यात पडतो, तेव्हा तो स्वतःच्याच वजनामुळे तळाला जातो...!*_ _*4) आपुलकीच्या शब्दांनी माणसाच्या मनातील जखम बरी होते, आपुलकीच्या स्पर्शाने मनातील आजार बरा होतो, आपुलकीच्या सहवासाने मन निरोगी होते आणि आपुलकीची साथ मिळाली तर माणूस मनाने कधीच आजारी पडत नाही…!*_ _*5) हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात. पण, एकच गोष्ट अशी आहे की जी एकदा हातातून निसटली की, कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही. आणि ती असते.. “आपलं आयुष्य” म्हणूनच मनसोक्त जगा ...!*_
Tags:

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!