सुविचार

PREM English ACADEMY
By -CDD
0
*🟣 आजचे प्रेरणादायी सुविचार 🟣* _*1) हवेची पण गमंत असते. चाकातून गेली की चाक पळत नाही आणि डोक्यात गेली की चांगल वाईट कळत नाही...!*_ _*2) माणूस काही गोष्टीत कितीही कच्चा असला तरी चालेल, पण तो माणुसकीत पक्का असला पाहिजे...!*_ _*3) जीवनात जिवंत व्यक्तीला खाली खेचण्यासाठी आणि मृत व्यक्तीला उचलण्यासाठी लोकं कमालीची एकता दाखवितात...!*_ _*4) समोरचा समजून घेणार नसेल तर आपलं सांगणं आणि त्याचं ऐकणं व्यर्थ आहे. गर्व आणि तिरस्कार हा एक मानसिक आजार आहे, दुरूस्ती होण्यासाठी योग्य वेळच यावी लागते...!*_ _*5) पायातुन काटा निघाला, की चालायला मजा येते आणि मनातुन मी पणा निघून गेला, की आयुष्य जगायला मजा येते..! चुकीच्या निर्णयांना नेहमीच नशिब हे नाव दिलं जातं..! आयुष्यात काळानुसार बदलणाऱ्या काही गोष्टी आपल्याला बदलायला भाग पाडतात...!*_
Tags:

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!