Punctuation (Lesson- 3)
By -CDD
August 08, 2025
0
Punctuation (विरामचिन्हे)
1)Capital Letters:- वाक्याच्या आरंभी किंवा विशेष नामापासून बनवलेल्या सव॔ विशेषणांचे पहिले अक्षर capital लिहितात.
eg. Ganpat likes to ask questions.
I हे सव॔ना महणून उपयोग करतांना नेहमी capital लिहितात.
eg. I am going to school. May I come in sir?
व्यकती, स्थळ, पव॔त, नद्या, समुद्र, देश, शहरे, वार, महिने, उत्सव, पुस्तके, नाटके, कलावसतू , देवी, देवता, अवतरण चिन्हातील पहिला शब्द आणि कवितेच्या ओळी या सव॔चया आरंभी capital लिहिले जाते.
He said,” Where are you going?”
शब्दांचे संक्षिप्तीकरण वापरल्यास प्रत्येक अक्षर capital लिहावे.
eg. B.A. , B.Com, B.Sc., M.B.B.S etc.
2) Full Stop (.):- विधानाथी व आज्ञार्थी वाक्याच्या शेवटी पुण॔ विराम असतो.
eg. 1) They played cricket. 2) Open that window.
3) Comma (स्वलपविराम):- eg. Yes, he is a good boy.
अवतरण चिन्हे देण्यापूवी comma देऊन पुढे अवतरण चिन्हातील भाग लिहितात.
eg. Gauri said to Shankar, “ Where did you get that money?”
दोनाहून अधिक नामे , सव॔नामे, विशेषण किंवा क्रियाविशेषणे आली असता शेवटचे दोन शब्द and ने जोडून यापूर्वीचया प्रत्येक शब्दापुढे comma दयावा.
eg. Gauri brought tea, milk, coffee and bread.
question tag देतांना त्याच्या अलिकडे comma दयावा.
eg. Anant could sing, couldn't he?
4) Colon (अपूण॔विराम) :- अपूण॔विराम हा अध॔विरामापेक्षा अधिक काळ पण पूर्ण विरामापेक्षा कमी काळ थांबणयासाठी वापरतात. तसेच यादीच्या सुरूवातीलाही वापरतात.
eg. These are important rivers of India: the Godavari, the Ganga, the Kaveri and the Krishna.
5) Semicolon(अध॔विराम):- दोन प्रधान वाकये एकमेकांपासून वेगळी करण्यासाठी तसेच however, for, else, otherwise, therefore इ. जोडलेली वाक्ये करण्यासाठी त्यांच्यामध्ये
अध॔विराम देण्याची पद्धत आहे.
eg. He returned home; he sat thinking over it.
6) Question Mark (प्रश्नचिन्ह)(?):- सरळ प्रश्न विचारला असेल तर त्यानंतर प्रश्नचिन्ह द्यावे.
eg. Where are you going?
मात्र अप्रत्यक्षपणे प्रश्न विचारला असेल तर प्रश्नचिन्ह वापरू नये.
He asked me where I was going.
7) Exclamation Mark(उद्गारचिन्ह)(!):- आनंद, दु:ख, भय, आशचय॔ इ. उदगारवाचक शब्द आणि उदगारवाचक वाक्ये यांच्या शेवटी उदगारवाचक चिन्ह वापरतात.
eg. Congratulations on your success!
Hello! How are you?
8) Hyphen (-) आडवी छोटी रेघ):- एका ओळीत शब्द अपूरा झाल्यामुळे ज्यावेळी दुस्रया ओळीत तो पुण॔ केला जातो त्यावेळी hyphen चा उपयोग करतात.
eg. He was a very sincere and hardworking you-
ng man.
9) Dash(आडवी लांब रेघ)(---):- जेव्हा वाक्याच्या मध्येच अचानक बदल झाला आणि त्यामुळे वाक्यात खंड पडलेला दाखवण्यासाठी dash चा उपयोग करतात.
eg. Socrates — one of the wisest men of the world.
10) Apostrophe (गलिताक्षरे)(‘):- काही अक्षरे गाळलेली आहेत हे दाखवण्यासाठी आणि नामाचे षष्ठी विभक्ती चे रूप बनवण्यासाठी apostrophe चा उपयोग करतात.
eg. is not – isn't, can not – can't , will not – won't
11) Inverted Commas (अवतरण चिन्ह)(“ “):- Direct speech मध्ये म्हणजे वकत्याचे प्रत्यक्ष शब्द सांगण्यासाठी inverted commas चा उपयोग करतात.
eg. Raman said to the thieves,” Answer my question”.
12) Caret (काकपद)(^):- fort
eg. Shivaji was born at the ^ of Shivneri
Tags:
