सुविचार

PREM English ACADEMY
By -CDD
0
*🟣 आजचे प्रेरणादायी सुविचार 🟣* _*1) नकारात्मक विचार केला तर प्रत्येक संधीमध्ये आपल्याला अडचणी दिसतात आणि सकारात्मक विचार केला तर प्रत्येक अडचणीमध्ये संधी दिसेल...!*_ _*2) तुलना आणि इर्षा करण्यात आपला किंमती वेळ वाया घालवू नये, कारण आयुष्यात आपण जसे कोणाच्या तरी पुढे असतो, तसेच कोणाच्या तरी मागेही असतो...!*_ _*3) आई ही जगातली इतकी मोठी हस्ती आहे, जिच्या घामाच्या एका थेंबाची सुद्धा परतफेड कोणताच मुलगा कोणत्याही जन्मी करू शकत नाही...!*_ _*4) पेरणी कधी करायची, कुठे करायची, आणि कशाची करायची, हे पेरणाऱ्याला समजलं की पेरणी वाया जात नाही. मग ती "धान्यांची" असो, "शब्दांची" असो अथवा संस्कारांची...!*_ _*5) लाखो क्षण अपूर्ण पडतात आयुष्याला दिशा देण्यासाठी आपली एक चूक कारणीभूत ठरते ते दिशाहीन करण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात यशाचं शिखर चढण्यासाठी क्षणभर गर्व कारणीभूत ठरतो वरून खाली पडण्यासाठी...!*_
Tags:

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!