आजचे प्रेरणादायी विचार

PREM English ACADEMY
By -CDD
0
12th English Batch is going to start soon, PREM ENGLISH ACADEMY,YAWAL *🟣आजचे प्रेरणादायी सुविचार 🟣* _*1) आपल्या परिस्थितीला ताकद बनवून जगणारी माणसं सगळ्यात जास्त यशस्वी होतात...!*_ _*2) खरा वेळ तर स्वप्न पूर्ण करण्यास लागतो, माणसांना बदलायला एक सेकंद पुरेसा असतो...!*_ _*3) देण्याची सवय लावून घेतली की, येणं आपोआप सुरू होतं. मग तो 'मान' असो, 'प्रेम' असो वा 'वेळ' असो...!*_ _*4) आनंद चंदना सारखा असतो दुसर्याच्या कपाळावर लावलं तरी आपली बोटे सुगंधीत करून जातो...!*_ _*5) परमेश्वराने दुसऱ्याला काय दिले हे बघण्यात आपण इतके व्यस्त असतो की, परमेश्वराने आपल्याला काय दिलं हे बघायला आपल्याकडे वेळच नसतो...!*_
Tags:

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!