सुविचार

PREM English ACADEMY
By -CDD
0
*🟣 आजचे प्रेरणादायी सुविचार 🟣* _*1) शांततापूर्ण आयुष्याचे दोन नियम आहेत. अपयशाचे दुःख हृदयापर्यंत पोहोचवू द्यायचे नाही, आणि यशाचा अहंकार मेंदूपर्यंत जाऊ द्यायचा नाही...!*_ _*2) आळसात आरंभी सुख वाटते, पण त्याचा शेवट दुःखात होतो. तत्परतेने उद्योग करण्यास प्रथम दुःख वाटते तरी त्यापासून परिणामी सुख प्राप्त होते...!*_ _*3) काय करायचं..? हे ठरलं की, मग कसं करायचं..? याचा मार्ग सापडतोच...!*_ _*4) पाठीवरती हात ठेवून कधी कोणाच्या दुःखाचा भागीदार व्हावं... तर कधी आपल्या घासातला घास देऊन आनंदाचा वाटेकरी बनावं...!*_ _*5) सुख माणसाच्या अहंकाराची परीक्षा घेते, तर दुःख माणसाच्या धैर्याची परीक्षा घेते, या दोन्ही परिक्षेमध्ये जो उत्तीर्ण होतो तोच माणूस जीवनात यशस्वी होतो...!*_
Tags:

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!